
शिस्तीतून घडवतो करिअर
जिद्द करिअर अकॅडमीत आम्ही विद्यार्थ्यांना पोलीस व आर्मी भरतीसाठी सक्षम बनवतो. आमचा भर आहे शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती आणि शैक्षणिक गुणवत्तेवर — ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थी यशासाठी पूर्णपणे तयार होतो.
👉 तुम्ही तुमच्या भविष्यासाठी तयार आहात का?
आजच ZIDD मध्ये सामील व्हा आणि आपल्या ध्येयाकडे पहिलं पाऊल टाका.

आमचे प्रशिक्षण कार्यक्रम
Our Courses
Your Determination, Our Expertise!


Police Bharti (पोलीस भरती)
खाकी वर्दीत तुमचे स्वप्न – आम्ही ते साकार करू!
झिड्ड करिअर अकॅडमीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी संपूर्ण तयारी करून देतो. आमचं प्रशिक्षण शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक ताकद आणि लेखी परिक्षेची सखोल तयारी यावर केंद्रित असतं.
कोर्समध्ये समाविष्ट:
-
पूर्ण शारीरिक व लेखी परीक्षेची तयारी
-
दैनंदिन रनिंग, स्टॅमिना व स्ट्रेंथ ट ्रेनिंग
-
माजी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व मॉक मुलाखती
-
अप्टिट्यूड व लॉजिकल रिझनिंग सेशन्स
-
नव्या परिक्षा पॅटर्ननुसार टेस्ट व प्रॅक्टिस पेपर्स
Army Bharti (आर्मी भरती)
फौजी बनायचंय? मग सराव तसाच असायला हवा!



