
Our Courses
Your Determination, Our Expertise!


Police Bharti (पोलीस भरती)
खाकी वर्दीत तुमचे स्वप्न – आम्ही ते साकार करू!
झिड्ड करिअर अकॅडमीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी संपूर्ण तयारी करून देतो. आमचं प्रशिक्षण शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक ताकद आणि लेखी परिक्षेची सखोल तयारी यावर केंद्रित असतं.
कोर्समध्ये समाविष्ट:
-
पूर्ण शारीरिक व लेखी परीक्षेची तयारी
-
दैनंदिन रनिंग, स्टॅमिना व स्ट्रेंथ ट्रेनिंग
-
माजी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व मॉक मुलाखती
-
अप्टिट्यूड व लॉजिकल रिझनिंग सेशन्स
-
नव्या परिक्षा पॅटर्ननुसार टेस्ट व प्रॅक्टिस पेपर्स
Army Bharti (आर्मी भरती)
फौजी बनायचंय? मग सराव तसाच असायला हवा!
झिड्ड करिअर अकॅडमीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना आर्मी भरतीच्या प्रत्येक टप्प्यासाठी तयार करतो. आमचं प्रशिक्षण सैनिकी पद्धतीवर आधारित असून शारीरिक, मानसिक व तांत्रिक तयारीवर भर दिला जातो.
कोर्समध्ये समाविष्ट:
-
मिलिटरी-स्टाईल फिजिकल ट्रेनिंग व सहनशक्ती वाढविण्यासाठी विशेष व्यायाम
-
अडथळा कोर्स प्रॅक्टिस (जंप, क्रॉल, क्लाईंब)
-
चपळता व टॅक्टिकल मूव्हमेंट्ससाठी ड्रिल्स
-
मुलाखत व मानसशास्त्रीय चाचणी तयारी
-
वेळेचं नियोजन करून रनिंग व स्ट्रेंथ वर्कआऊट्स

Lekhi Sarav (लेखी सराव)
पेपर कठीण नाही, तयारी कमकुवत असते!
झिड्ड करिअर अकॅडमीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी मार्गदर्शन करतो. आमचं लक्ष संकल्पनांची स्पष्टता, वेगवान सोडवणूक आणि योग्य परीक्षा तंत्र विकसित करण्यावर असतं.
कोर्समध्ये समाविष्ट:
-
दैनंदिन प्रॅक्टिस टेस्ट्स व विषयनिहाय नोट्स
-
टॉपिक-वाईज स्टडी प्लॅन्स व स्ट्रॅटेजी सेशन्स
-
वेळ व्यवस्थापन तंत्रे व झटपट सोडवण्याच्या पद्धती
-
लाईव्ह डाऊट-सॉल्विंग व तज्ज्ञांचे मार्गदर्शन
-
नवीनतम पेपर पॅटर्नवर आधारित मॉक परीक्षा
Maidan Sarav (मैदान सराव)
तयारी मैदानावर होते, विजय भरतीत मिळतो!
भरती प्रक्रियेत यश मिळवण्याची खरी किल्ली म्हणजे शारीरिक तयारी. आमचा मैदान सराव विद्यार्थ्यांची स्टॅमिना, चपळाई आणि ताकद वाढवतो, ज्यामुळे प्रत्येक कसोटी सहज पार करता येत े.
अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट:
-
कडक रनिंग ड्रिल्स (1600 मी., 800 मी., स्प्रिंट्स)
-
अडथळा शर्यत सराव (भिंत चढणे, दोरी चढणे, बीम वॉक)
-
ताकद व सहनशक्ती व्यायाम (पुश-अप्स, पुल-अप्स, स्क्वॅट्स)
-
स्पीड आणि अॅजिलिटी ट्रेनिंग तज्ञ प्रशिक्षकांसह
-
खरी परीक्षा भासवणारे मॉक फिजिकल टेस्ट्स


